भारत-बांगलादेशाच्या सीमेवर जेव्हा कुंपण घातलं गेलं तेव्हा अनरुल इस्लाम यांची जमीन बफर झोन मध्ये गेली. ते आजही तिथे शेती करतायत, प्रत्येक वेळी येता जाता सुरक्षा तपासण्या आणि कडक निर्बंध सहन करत
अंजुमन आरा बेगम आसाममधील गुवाहाटी स्थित मानवी अधिकार विषयक संशोधक व पत्रकार आहेत.
See more stories
Translator
Medha Kale
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.