२७ नोव्हेंबर रोजी सत्तरीचे सरदार संतोख सिंग पंजाबातल्या आपल्या गावाहून सिंघुला आले आणि त्याच दिवशी अश्रुधुराच्या नळकांडीचा तुकडा त्यांना लागला. इजा झाल्यानंतरही आज ते आंदोलन स्थळावर तटून उभे आहेत
Kanika Gupta is a freelance journalist and photographer from New Delhi.
Translator
Medha Kale
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.