महाराष्ट्राच्या विदर्भातल्या नंद गवळी आणि दुधासाठी जनावरं पाळणाऱ्या शेतकऱ्यांना सध्या दुधाची मागणी घटल्याने आणि पुरवठ्याची साखळीच तुटल्यामुळे मोठं नुकसान सहन करावं लागतंय, सोबतच जनावरांच्या आरोग्याचा आणि चाऱ्याच्या टंचाईचा घोर आहेच
जयदीप हर्डीकर नागपूर स्थित पत्रकार आणि लेखक आहेत. तसंच ते पारीच्या गाभा गटाचे सदस्य आहेत.
See more stories
Author
Chetana Borkar
चेतना बोरकर मुक्त पत्रकार असून नागपूरच्या सेंटर फॉर पीपल्स कलेक्टिव्हची फेलो आहेत.
See more stories
Translator
Medha Kale
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.