चुकीचं निदान, तपासण्यांना होणारा उशीर, अविश्वास आणि आजाराच्या अपुऱ्या नोंदी अशा कारणांमुळे उत्तर प्रदेशात दुसऱ्या लाटेमध्ये कोविडमुळे नक्की किती बळी गेले हे समजू शकलं नाही. इथल्या पाच कुटुंबांचा अनुभव हेच सांगतो
Rana Tiwari is a freelance journalist based in Lucknow.
See more stories
Translator
Medha Kale
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.