cosmetic-changes-for-adivasis-mr

Thrissur, Kerala

Aug 19, 2025

आदिवासींच्या जखमांवर तात्पुरती मलमपट्टी

केरळमधील कदर आदिवासी समाज नवीन होऊ घातलेल्या जलविद्युत प्रकल्पामुळे विस्थापित होण्याच्या उंबरठ्यावर आहेत. २०२५ च्या केंद्रीय अर्थसंकल्पातील तरतुदीदेखील त्यांना वाचवू शकणार नाही कारण ते 'विकासाला' अडचण आहेत

Translator

Girish Patil

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

K.A. Shaji

के. ए. शाजी केरळस्थित पत्रकार आहेत. ते मानवी हक्क, पर्यावरण, जातव्यवस्था, परीघावरचे समाज आणि जीविकांच्या प्रश्नांवर लिहितात.

Editor

Priti David

प्रीती डेव्हिड पारीची वार्ताहर व शिक्षण विभागाची संपादक आहे. ग्रामीण भागांचे प्रश्न शाळा आणि महाविद्यालयांच्या वर्गांमध्ये आणि अभ्यासक्रमांमध्ये यावेत यासाठी ती काम करते.

Translator

Girish Patil

गिरीश पाटील जीव-वैद्यकीय शास्त्र या क्षेत्रात संशोधन आणि अध्यापन करतात. ते अमेरिकेतील ओक्लाहोमा स्टेट युनिवर्सिटीच्या पशुवैद्यक महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक आहेत.