dhol-on-wheels-mr

Birbhum, West Bengal

Jun 14, 2025

सायकलवरचा ढोलवाला

पश्चिम बंगालमधील शांतिनिकेतन परिसरात राहणारे श्रीलाल सहानी दिवसा मासे विकतात पण संध्याकाळी मात्र ते एक अचंबित करणारे, एक असाधारण असे वाद्य वादक (म्युझिशिअन) असतात. सायकलवर मागे लावलेला ढोल आणि झांज दोन्ही हातांनी वाजवत शिवाय गाणं म्हणत ते सायकलवरून फिरतात. कसे, पहाच

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Sinchita Parbat

सिंचिता परबत पीपल्स अर्काइव्ह ऑफ रुरल इंडिया (पारी) ची वरिष्ठ व्हिडिओ संपादक असून मुक्त छायाचित्रकार आणि चित्रकर्ती आहे. तिचे आधीचे काम सिंचिता माजी या नावाने प्रकाशित झाले आहे.

Translator

Jayesh Joshi

पुणे स्थित जयेश जोशी सर्जनशील कवी आणि भाषाप्रेमी असून हिंदी व मराठी भाषांमध्ये लेखन व अनुवाद करतात. ते एन-रीच फाउंडेशन संस्थेमध्ये संचालक, लर्निंग होम शाळेत सह- संचालक तसंच बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी अग्रेसर आंतरराष्ट्रीय संस्था वर्ल्ड फोरम फाउंडेशनचे सक्रिय सदस्य आहेत.