i-am-unable-to-sell-chhaj-in-this-heat-mr

Fazilka, Punjab

Sep 04, 2025

या उन्हामुळे मी ‘छज’ विकू शकत नाही

हाताने तयार केल्या जाणाऱ्या टोपल्यांची मागणी दिवसेंदिवस कमी होत असली तरी कृष्णा राणीने 'छज' म्हणजेच सुपली बनवण्याच्या अनेक दशकांपासून चालत आलेल्या आपल्या कौटुंबिक परंपरेला घट्ट धरून ठेवलं आहे. पण पंजाबच्या फाजिल्का जिल्ह्यात येणाऱ्या उष्णतेच्या लाटांमुळे तिच्यासमोर आता नवीनच आव्हान उभं ठाकलंय

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Sanskriti Talwar

संस्कृती तलवार दिल्लीस्थित स्वतंत्र पत्रकार असून, पारी मृणाली मुखर्जी फेलोशिपच्या २०२३ सालच्या फेलो आहेत.

Photo Editor

Binaifer Bharucha

बिनेफर भरुचा पारीच्या छायाचित्र संपादक म्हणून काम करतात. मुंबईस्थित मुक्त छायाचित्रकार असून, त्या आर्ट ऑक्सिजन या संस्थेसह काम करतात जी, सार्वजनिक ठिकाणी लोकांच्या कलेला प्रोत्साहन देण्याचं काम करते.

Editor

Sangeeta Menon

संगीता मेनन मुंबईस्थित लेखिका, संपादक आणि कम्युनिकेशन सल्लागार आहेत.

Translator

Jayesh Joshi

पुणे स्थित जयेश जोशी सर्जनशील कवी आणि भाषाप्रेमी असून हिंदी व मराठी भाषांमध्ये लेखन व अनुवाद करतात. ते एन-रीच फाउंडेशन संस्थेमध्ये संचालक, लर्निंग होम शाळेत सह- संचालक तसंच बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी अग्रेसर आंतरराष्ट्रीय संस्था वर्ल्ड फोरम फाउंडेशनचे सक्रिय सदस्य आहेत.