i-will-never-again-sing-in-assamese-mr

Hojai, Assam

Mar 13, 2025

‘यापुढे आम्ही आसामी गाणी गाणार नाही’

आफिया खातून प्रसिद्ध गायिका आणि यूट्यूबर आहेत. एक आसामी गाणं गाण्यावरून काही जणांनी त्यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आणि समाजमाध्यमांवरही त्यांना ट्रोल करण्यात आली. तरीही आफिया बींनी त्यांची कला सादर करणं थांबवलेलं नाही

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Arshad Ahmed

Arshad Ahmed is an independent journalist based in Assam, covering marginalised communities, politics, and the environment.

Editor

Swadesha Sharma

स्वदेशा शर्मा पीपल्स अर्काइव्हज ऑफ रुरल इंडिया येथे वरिष्ठ सहाय्यक संपादक आहे. तसेच त्यांचे पारी ग्रंथालयासाठी देखील योगदान आहे.

Translator

Medha Kale

मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.