Indore, Madhya Pradesh •
Oct 01, 2025
Student Reporter
Editor
Translator
Student Reporter
Arunima Mandwariya
अरुणिमा मंडवारिया ही अशोका विद्यापीठ, सोनिपत येथे राज्यशास्र विषयात पदवीचे शिक्षण घेते आहे. तिला भारतीय टेक्सटाइल, पारंपरिक विणकाम आणि प्रिंटिंग तंत्र यांची आवड आहे. तिला कारागिरांचं जीवन, त्यांची कारीगारी, काम आणि त्यांचे जीवन या गोष्टी जाणून त्या लिहिण्याची इच्छा आहे.
Editor
Siddhita Sonavane
सिद्धिता सोनवणे पीपल्स अर्काइव्हज ऑफ इंडिया येथे संपादक आहे. तिने २०२२ मध्ये एसएनडीटी महिला विद्यापीठ, मुंबई येथून पदव्यूत्तर शिक्षण घेतले आणि इंग्लिश विभागात व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून कार्यरत आहे.
Editor
Swadesha Sharma
स्वदेशा शर्मा पीपल्स अर्काइव्हज ऑफ रुरल इंडिया येथे वरिष्ठ सहाय्यक संपादक आहे. तसेच त्यांचे पारी ग्रंथालयासाठी देखील योगदान आहे.
Translator
Ashwini Barve