in-shahbad-drown-a-forest-grow-a-dam-mr

Baran, Rajasthan

Oct 08, 2025

शाहबाद : धरण जेव्हा जंगलाच्या मुळावर उठतं

शाहबादच्या घनदाट जंगलातली ४०० हेक्टरहून अधिक जमीन प्रस्तावित जलविद्युत प्रकल्पापायी पाण्याखाली जाणार आहे. एकीकडे, पंपाद्वारे पाणी खेचून ते साठवून त्या आधारावर इथे वीजनिर्मिती करण्यात येईल आणि दुसरीकडे, या जंगलावर सर्वस्वी अवलंबून असलेल्या हजारो सहारिया आदिवासी नि दलितांच्या जगण्याचे आधार कोसळून पडतील

Photo Editor

Binaifer Bharucha

Video Editor

Urja

Translator

Amruta Walimbe

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Priti David

प्रीती डेव्हिड पारीची वार्ताहर व शिक्षण विभागाची संपादक आहे. ग्रामीण भागांचे प्रश्न शाळा आणि महाविद्यालयांच्या वर्गांमध्ये आणि अभ्यासक्रमांमध्ये यावेत यासाठी ती काम करते.

Editor

P. Sainath

पी. साईनाथ ‘पीपल्स आर्काइव्ह ऑफ रुरल इंडिया’चे संस्थापक संपादक आहेत. ते अनेक दशकांपासून ग्रामीण पत्रकार म्हणून कार्यरत आहेत आणि ‘एव्हरीबडी लव्ह्ज अ गूड ड्रॉट’ आणि ‘द लास्ट हिरोजः फूट सोल्जर्स ऑफ इंडियन फ्रीडम’ या पुस्तकांचे लेखक आहेत.

Photo Editor

Binaifer Bharucha

बिनेफर भरुचा पारीच्या छायाचित्र संपादक म्हणून काम करतात. मुंबईस्थित मुक्त छायाचित्रकार असून, त्या आर्ट ऑक्सिजन या संस्थेसह काम करतात जी, सार्वजनिक ठिकाणी लोकांच्या कलेला प्रोत्साहन देण्याचं काम करते.

Video Editor

Urja

ऊर्जा (जी आपलं पहिलं नाव वापरणंच पसंत करते) बनस्थळी विद्यापीठ, टोंक, राजस्थान येथे पत्रकारिता व जनसंवाद विषयात बी.ए. पदवीचं शिक्षण घेत आहे. पारी मधील प्रशिक्षणाचा भाग म्हणून तिने हा लेख लिहिला आहे.

Translator

Amruta Walimbe

अमृता वाळिंबे स्वतंत्र पत्रकार, अनुवादक आणि प्रशिक्षित मानसोपचारतज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे.