जातीने अंगावर चढवलेली झूल झुगारून देण्याची धडपड करणारा एक दलित लोक कलावंत शिक्षणाचा रस्ता धरतो. पण पुन्हा एकदा तो त्याच सापळ्यात अडकतो. अजूनही सुरूच असलेला त्यांचा हा संघर्ष या बोधपटात टिपण्याचा प्रयत्न केला आहे
हिमांशु चुतिया सैकिया टाटा सामाजिक विज्ञान संस्थेमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेत आहे. तो संगीतकार, छायाचित्रकार आणि विद्यार्थी कार्यकर्ता आहे.
See more stories
Translator
Medha Kale
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.