the-bangle-karigars-of-hyderabad-mr

Hyderabad, Telangana

Mar 17, 2025

हैद्राबादच्या लाखेच्या बांगड्या बनवणारे हात

हैद्राबादच्या लाखेच्या बांगड्या सर्वत्र प्रसिद्ध आहेत. अखील आणि हजील शेख हे भाऊ आजही हाताने या बांगड्या बनवत आहेत

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Amrutha Kosuru

अमृता कोसुरु २०२२ वर्षाची पारी फेलो आहे. तिने एशियन कॉलेज ऑफ जर्नलिझममधून पदवी घेतली असून ती विशाखापटणमची रहिवासी असून तिथूनच वार्तांकन करते.

Editor

Siddhita Sonavane

सिद्धिता सोनवणे पीपल्स अर्काइव्हज ऑफ इंडिया येथे संपादक आहे. तिने २०२२ मध्ये एसएनडीटी महिला विद्यापीठ, मुंबई येथून पदव्यूत्तर शिक्षण घेतले आणि इंग्लिश विभागात व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून कार्यरत आहे.

Translator

Medha Kale

मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.