the-firecracker-artisans-of-tulunadu-mr

Dakshina Kannada, Karnataka

Aug 09, 2023

तुलुनाडूचे सण उजळून टाकणारी माणसं

धर्माच्या भिंती पार करून जाणाऱ्या अनेक प्रथा कर्नाटकात सापडतात. विविध जातीधर्माच्या सण-समारंभात आकाशात आतषबाजी करणारी मुस्लिम मंडळी याचाच एक भाग आहेत. या आगळ्यावेगळ्या परंपरेचा आणि ती जोपासणाऱ्या गरनाल सायबेर म्लोहणून ओळखल्या जाणाऱ्या लोकांवरची एक अनोखी फिल्म सादर करीत आहोत

Translator

Medha Kale

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Faisal Ahmed

फैजल अहमद बोधपट निर्माते असून ते सध्या कर्नाटकाच्या सागरी प्रदेशातील मालपे या आपल्या गावी असतात. या आधी त्यांनी मणिपाल अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन या संस्थेसोबत काम केलं असून तुलुनाडूच्या लोकांचं जगणं आणि संस्कृतीविषयी अनेक बोधपटांचं दिग्दर्शन केलं आहे. ते २०२२-२३ या वर्षासाठी एमएमएफ-पारी फेलो म्हणून त्यांची निवड झाली आहे.

Text Editor

Siddhita Sonavane

सिद्धिता सोनवणे पीपल्स अर्काइव्हज ऑफ इंडिया येथे संपादक आहे. तिने २०२२ मध्ये एसएनडीटी महिला विद्यापीठ, मुंबई येथून पदव्यूत्तर शिक्षण घेतले आणि इंग्लिश विभागात व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून कार्यरत आहे.

Translator

Medha Kale

मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.