the-weight-she-carries-in-her-heart-mr

Hapur, Uttar Pradesh

Sep 02, 2025

आसू सरले, हुंदके उरले!

दलित बाया कधीमधी शेजारणींकडं मन मोकळं करतात. ते गॉसिपिंग नसतं. ते असतं, धीर एकवटणारं हितगूज. या गप्पाटप्पांचा समारोप होतो नशीबावर खापर फोडून. नि नैराश्य-चिंतामग्नतेचे सर्प मनातल्या मनातच घुटमळत, वेटोळं-वेटोळं फिरत राहतात. पश्चिमी उत्तर प्रदेशच्या हापुर जवळील खेडूत महिलांच्या मनोवस्थेचा घेतलेला मागोवा

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Varsha Prakash

वर्षा प्रकाश ह्या स्वतंत्र लेखक, अनुवादक, संशोधक नि प्रशिक्षक आहेत. दलित-आदिवासींचे संघर्ष, लिंगभाव व शिक्षणाशी निगडीत लोकसंवादावर त्या लिखाण करतात. वर्षा प्रकाश ह्या लाडली मीडियाच्या २०२५ च्या फेलो आहेत.

Photo Editor

Binaifer Bharucha

बिनेफर भरुचा पारीच्या छायाचित्र संपादक म्हणून काम करतात. मुंबईस्थित मुक्त छायाचित्रकार असून, त्या आर्ट ऑक्सिजन या संस्थेसह काम करतात जी, सार्वजनिक ठिकाणी लोकांच्या कलेला प्रोत्साहन देण्याचं काम करते.

Editor

Kavitha Iyer

कविता अय्यर गेल्या २० वर्षांपासून पत्रकारिता करत आहेत. लॅण्डस्केप्स ऑफ लॉसः द स्टोरी ऑफ ॲन इंडियन ड्राउट (हार्परकॉलिन्स, २०२१) हे त्यांचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.

Translator

Prashant Khunte

प्रशांत खुंटे स्वतंत्र पत्रकार, लेखक आणि सामाजिक कार्यकर्ता आहेत. उपेक्षित समुदायांच्या जीवनावर प्रकाश टाकणारे वार्तांकन त्यांनी केले आहे. तसेच ते शेतकरी आहे.