this-job-is-our-only-livelihood-mr

Chennai, Tamil Nadu

Aug 30, 2025

या नोकरीवरच तर आमचं पोट आहे

आपल्या नोकऱ्यांचं खासगीकरण थांबवण्यासाठी २,०००हून अधिक स्वच्छता कामगारांनी १ ते १३ ऑगस्ट २०२५ दरम्यान धरणं आंदोलन केलं. हे खासगीकरण झालं तर त्यांची मजुरी जवळपास पन्नास टक्क्यांनी घटणार आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाल्या त्या महिला; आणि त्यातही विधवा!

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

M. Palani Kumar

एम. पलानी कुमार हे पीपल्स आर्काइव्ह ऑफ रुरल इंडियाचे छायाचित्रकार आहेत. वंचित आणि कामगार महिलांचे जीवन टिपणारे छायाचित्रकार ते आहेत. पलानी यांना २०२१ मध्ये अम्पिफाय अनुदान प्राप्त झाले, आणि २०२० मध्ये सम्यक दृष्टी व फोटो साउथ एशिया अनुदान प्राप्त झाले. २०२२ मध्ये त्यांना पहिल्या दयानिता सिंह-पारी डॉक्युमेंटरी पुरस्काराने गौरवण्यात आले. तमिळ नाडूतील हाताने मैला साफ करणाऱ्या कामगारांवरील 'काकूस' या चित्रपटाचं छायांकन त्यांनी केलं आहे.

Translator

Amruta Walimbe

अमृता वाळिंबे स्वतंत्र पत्रकार, अनुवादक आणि प्रशिक्षित मानसोपचारतज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे.