water-simply-a-matter-of-caste-mr

Palamu, Jharkhand

Apr 10, 2025

पाणी : इथे जात आडवी येते

झारखंडमधील पलामू गावातील हातपंपाची सुविधा प्रत्येकासाठी नाही, आणि जर तुम्ही मुसहर दलित असाल तर नक्कीच नाही. इथे फक्त पाणी नाही, तर रेशनचं धान्य असो किंवा आणि नोकऱ्या हेही मोठं आव्हान आहे

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Ashwini Kumar Shukla

अश्विनी कुमार शुक्ला झारखंड स्थित मुक्त पत्रकार असून नवी दिल्लीच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन इथून त्यांनी पदवी घेतली आहे. ते २०२३ सालासाठीचे पारी-एमएमएफ फेलो आहेत.

Editor

Priti David

प्रीती डेव्हिड पारीची वार्ताहर व शिक्षण विभागाची संपादक आहे. ग्रामीण भागांचे प्रश्न शाळा आणि महाविद्यालयांच्या वर्गांमध्ये आणि अभ्यासक्रमांमध्ये यावेत यासाठी ती काम करते.

Translator

Ashwini Patil

अश्विनी पाटील नाशिक स्थित पत्रकार आणि आशय लेखिका आहेl. त्यांना महिला आरोग्य, विकास, प्रसार माध्यम आणि अर्थ या विषयांची आवड आहे.