we-sleep-with-our-heads-on-the-road-mr

Sri Muktsar Sahib District, Punjab

Sep 30, 2025

रस्त्यावरचं जगणं

खजूराच्या झाडांच्या पानांचे झाडू तयार करून विकण्यासाठी राजस्थानमधली काही कुटुंबं पंजाबमध्ये स्थलांतरित झाली. या उद्योगावर कित्येक पिढ्या जगल्या; पण अजूनही त्यांच्या परिस्थितीत काही बदल घडलेला नाही

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Sanskriti Talwar

संस्कृती तलवार दिल्लीस्थित स्वतंत्र पत्रकार असून, पारी मृणाली मुखर्जी फेलोशिपच्या २०२३ सालच्या फेलो आहेत.

Editor

Sreya Urs

श्रेया उर्स या बेंगलोरमधल्या स्वतंत्र लेखिका, संपादक आहेत. मुद्रित आणि दूरचित्रवाणी माध्यमातला 30 वर्षांपेक्षा जास्त अनुभव त्यांना आहे.

Translator

Surekha Joshi

सुरेखा जोशी मुक्त पत्रकार आहेत. त्यांनी पत्रकारितेमध्ये एमए केलं असून lत्या पुणे आकाशवाणीवर वृत्तनिवेदक म्हणून काम करतात.