मध्य प्रदेशच्या दिंडोरी जिल्ह्यात शेतकरी महिलांनी एकत्र येऊन हलचलित महिला किसान विमेन प्रोड्यूसर कंपनी सुरू केली आणि त्यामार्फत त्या नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देत आहेत
नमिता वाईकर लेखक, अनुवादक आणि पारीच्या व्यवस्थापकीय संपादक आहेत. त्यांची ‘द लाँग मार्च’ ही कादंबरी २०१८ मध्ये प्रकाशित झाली आहे.
See more stories
Editors
P. Sainath
पी. साईनाथ ‘पीपल्स आर्काइव्ह ऑफ रुरल इंडिया’चे संस्थापक संपादक आहेत. ते अनेक दशकांपासून ग्रामीण पत्रकार म्हणून कार्यरत आहेत आणि ‘एव्हरीबडी लव्ह्ज अ गूड ड्रॉट’ आणि ‘द लास्ट हिरोजः फूट सोल्जर्स ऑफ इंडियन फ्रीडम’ या पुस्तकांचे लेखक आहेत.
See more stories
Editors
Priti David
प्रीती डेव्हिड पारीची वार्ताहर व शिक्षण विभागाची संपादक आहे. ग्रामीण भागांचे प्रश्न शाळा आणि महाविद्यालयांच्या वर्गांमध्ये आणि अभ्यासक्रमांमध्ये यावेत यासाठी ती काम करते.
See more stories
Translation
Medha Kale
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.