बीरेंद्र सिंग आणि रामदेकली आंध्रात त्यांचा पाणीपुरीचा ठेला चालवायचे. टाळेबंदीच्या काळात ते उत्तर प्रदेशात आपल्या घरी परतले. आता त्यांच्यावर कर्ज चढलंय, मुलांच्या शिक्षणाची चिंता आहे आणि पुढे काय करायचं हेच निश्चित माहित नाहीये
रिया बहल बहुमाध्यमी पत्रकार असून लिंगभाव व शिक्षण या विषयी ती लिहिते. रियाने पारीसोबत वरिष्ठ सहाय्यक संपादक म्हणून काम केलं असून शाळा-महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना पारीसोबत जोडून घेण्याचं कामही तिने केलं आहे.
See more stories
Translator
Medha Kale
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.