छत्तीसगडच्या नारायणपूर जिल्ह्यातील आदिवासी पट्ट्यात वरिष्ठ ग्रामीण आरोग्य अधिकारी म्हणून काम करणाऱ्या ऊर्मिला डुग्गांची कामाची यादी लांबलचक – गावपातळीवरच्या आरोग्य सेवा सुरू आहेत त्या अशा सगळ्यांच्या कामामुळेच
प्रीती डेव्हिड पारीची वार्ताहर व शिक्षण विभागाची संपादक आहे. ग्रामीण भागांचे प्रश्न शाळा आणि महाविद्यालयांच्या वर्गांमध्ये आणि अभ्यासक्रमांमध्ये यावेत यासाठी ती काम करते.
Translator
Medha Kale
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.