अमोदा आणि राजेश हे स्थलांतरित बांधकाम मजूर त्यांच्या नव्या साइटवर बंगळुरुला पोचले आणि टाळेबंदी जाहीर झाली – मजुरी नाही, कुठे जायचं ठाऊक नाही अशी त्यांची गत झाली. माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी पारीसाठी केलेलं हे वार्तांकन
अस्बा झैनब शरीफ आणि सिध कवेडिया १७ वर्षांचे आहेत आणि बंगळुरुच्या शिबुमी शाळेचे १२ वीचे विद्यार्थी आहेत. सिधची ही पारीवरची दुसरी कथा आहे.
See more stories
Translator
Medha Kale
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.