ऊसतोड-कामगारांच्या-मुलाची-विलक्षण-कामगिरी

Beed, Maharashtra

May 08, 2023

ऊसतोड कामगारांच्या मुलाची विलक्षण कामगिरी

बीड जिल्ह्यातल्या ऊसतोड कामगारांचा मुलगा राज्य सेवा आयोगाची परीक्षा पास झाला आहे. त्याच्या वर्षानुवर्षं करत असलेले अमानुष कष्ट आता सोसावे लागणार नाहीत

Translator

Medha Kale

Want to republish this article? Please write to zahra@ruralindiaonline.org with a cc to namita@ruralindiaonline.org

Author

Kavitha Iyer

कविता अय्यर गेल्या २० वर्षांपासून पत्रकारिता करत आहेत. लॅण्डस्केप्स ऑफ लॉसः द स्टोरी ऑफ ॲन इंडियन ड्राउट (हार्परकॉलिन्स, २०२१) हे त्यांचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.

Editor

Priti David

प्रीती डेव्हिड पारीची वार्ताहर व शिक्षण विभागाची संपादक आहे. ग्रामीण भागांचे प्रश्न शाळा आणि महाविद्यालयांच्या वर्गांमध्ये आणि अभ्यासक्रमांमध्ये यावेत यासाठी ती काम करते.

Translator

Medha Kale

मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.