मोहम्मद शमीम परत आपल्या गावी निघाला आहे. महामारीच्या एका वर्षात त्याचा दोनदा रोजगार बुडालाय – कोविडच्या दुसऱ्या लाटेत स्थलांतरितांची जशी गत झालीये, तशीच त्याची. उत्तर मुंबईच्या वस्तीतले त्याच्यासारखे अनेक जण आधीच शहर सोडून निघालेत
कविता अय्यर गेल्या २० वर्षांपासून पत्रकारिता करत आहेत. लॅण्डस्केप्स ऑफ लॉसः द स्टोरी ऑफ ॲन इंडियन ड्राउट (हार्परकॉलिन्स, २०२१) हे त्यांचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.
Translator
Medha Kale
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.
Editor
Sharmila Joshi
शर्मिला जोशी पारीच्या प्रमुख संपादक आहेत, लेखिका आहेत आणि त्या अधून मधून शिक्षिकेची भूमिकाही निभावतात.