कुरुळीत-उघड्यावर

Pune, Maharashtra

Nov 21, 2022

कुरुळीत उघड्यावर

आज जागतिक शौचालय दिनाच्या निमित्ताने पारीने पुणे जिल्ह्यातल्या एका दुर्गम वस्तीला भेट देऊन तिथे स्वच्छतेच्या खास करून संडासच्या काय सोयी आहेत-नाहीत याचा मागोवा घेतला

Author

Jyoti

Translator

Medha Kale

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Jyoti

ज्योती शिनोळी मुंबई स्थित पत्रकार आहे आणि पीपल्स अर्काईव्ह ऑफ रुरल इंडियाची मजकूर समन्वयक आहे. तिने याआधी ‘मी मराठी’ आणि ‘महाराष्ट्र १’ सारख्या वार्तावाहिन्यांसाठी काम केलं आहे.

Editor

Vinutha Mallya

विनुता मल्ल्या पीपल्स अर्काइव्ह ऑफ रुरल इंडिया (पारी) मध्ये संपादन सल्लागार आहेत. त्यांनी दोन दशकांहून अधिक काळ पत्रकारिता आणि संपादन केलं असून अनेक वृत्तांकने, फीचर तसेच पुस्तकांचं लेखन व संपादन केलं असून जानेवारी ते डिसेंबर २०२२ या काळात त्या पारीमध्ये संपादन प्रमुख होत्या.

Translator

Medha Kale

मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.