महाराष्ट्राच्या कोल्हापुरातल्या विख्यात कुस्त्या आणि पैलवान संकटात आहेत. कोविड-१९ ची टाळेबंदी आणि दोन वर्षांतल्या महापुरांनी कुस्त्या रद्द झाल्या, तालमी उद्ध्वस्त झाल्या, कमाई आटली आणि खुराकही घटला
संकेत जैन हे कोल्हापूर स्थित ग्रामीण पत्रकार आणि ‘पारी’चे स्वयंसेवक आहेत.
Translator
Medha Kale
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.