आपल्या कामाच्या ठिकाणांहून आपापल्या गावी परतणाऱ्या, शेकडो किलोमीटर चालत जाणाऱ्या स्थलांतरितांची दृश्य आपला पिच्छा सोडणार नाहीत. त्यातल्या एका दृश्यात मात्र एका कलाकाराला दिसली आशा आणि माणुसकी
मूळची पश्चिम बंगालच्या नादिया जिल्ह्यातल्या छोट्या खेड्यातली लाबोनी जांगी कोलकात्याच्या सेंटर फॉर स्टडीज इन सोशल सायन्सेसमध्ये बंगाली श्रमिकांचे स्थलांतर या विषयात पीएचडीचे शिक्षण घेत आहे. ती स्वयंभू चित्रकार असून तिला प्रवासाची आवड आहे.
Translator
Medha Kale
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.