तमाशा-एका-तुरुंगासारखा-आहे-ज्यातून-मला-कधीही-सुटका-नकोय

Satara, Maharashtra

Oct 17, 2017

‘तमाशा एका तुरुंगासारखा आहे, ज्यातून मला कधीही सुटका नकोय’

महाराष्ट्राच्या गावागावांत तमाशा अजूनही लोकप्रिय आहे. थोडकाच नफा आणि दमवणारं वेळापत्रक असलं तरीही अनेकांसाठी शेतमजुरीपेक्षा तमाशा हे जगण्याचं बरं साधन आहे. तमाशांच्या मोठ्या फडांपैकी एक आहे मंगला बनसोडेंचा. काल, ९ ऑक्टोबर रोजी त्यांना सर्जनशील कला विभागासाठीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे

Want to republish this article? Please write to zahra@ruralindiaonline.org with a cc to namita@ruralindiaonline.org

Author

Shatakshi Gawade

शताक्षी गावडे पुण्याच्या स्वतंत्र पत्रकार आहेत. त्या पर्यावरण, अधिकार आणि संस्कृती याबद्दल लिहितात. शताक्षी गावडे यांचे अन्य लेखन

Author

Vinaya Kurtkoti

विनया कुर्तकोटी पुण्याच्या स्वतंत्र पत्रकार आणि कॉपी एडिटर आहेत. त्या कला आणि संस्कृतीविषयी लिहितात. विनया कुर्तकोटी यांचे अन्य लेखन

Translator

Medha Kale

मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.