पंजाबातल्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की राज्यभरातलं मंडी किंवा बाजारसमित्यांचं प्रचंड जाळं म्हणजे त्यांच्यासाठी सुरक्षा कवच आहे. पिकाला हमीभाव आणि इतर अनेक प्रकारचं सहकार्य देणारी ही यंत्रणा आता नव्या कृषी कायद्यांमुळे मोडीत निघेल अशी त्यांना भीती वाटतीये
नोविता सिंग पतियाळा स्थित मुक्त चित्रपटकर्ती आहे. गेल्या वर्षीपासून एका बोधपटासाठी ती शेतकऱ्यांच्या आंदोलनाचं वार्तांकन करत आहे.
See more stories
Translator
Medha Kale
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.