पहिल्यानंच-आमचं-एवढं-मोठं-नुकसान-झालंय

Nashik, Maharashtra

Nov 25, 2019

‘पहिल्यानंच आमचं एवढं मोठं नुकसान झालंय’

ऑक्टोबरच्या अतिवृष्टीने नाशिक जिल्ह्यातील सोयाबीन आणि इतर खरीप पिकांची नासाडी केली. शेतकरी रब्बी पिकांच्या आशेवर आहेत, मात्र राज्यात सध्या सुरू असलेल्या राजकीय चढाओढीत त्यांच्या नुकसानीकडे मात्र दुर्लक्ष केलं जात असल्याचं त्यांचं म्हणणं आहे

Author

Jyoti

Translator

Jyoti

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Jyoti

ज्योती शिनोळी मुंबई स्थित पत्रकार आहे आणि पीपल्स अर्काईव्ह ऑफ रुरल इंडियाची मजकूर समन्वयक आहे. तिने याआधी ‘मी मराठी’ आणि ‘महाराष्ट्र १’ सारख्या वार्तावाहिन्यांसाठी काम केलं आहे.

Translator

Jyoti

ज्योती शिनोळी मुंबई स्थित पत्रकार आहे आणि पीपल्स अर्काईव्ह ऑफ रुरल इंडियाची मजकूर समन्वयक आहे. तिने याआधी ‘मी मराठी’ आणि ‘महाराष्ट्र १’ सारख्या वार्तावाहिन्यांसाठी काम केलं आहे.