टीव्हीवरील वादविवादाचा गोंगाट आणि पक्षांमधील शर्यतीपासून दूर, ग्रामीण महाराष्ट्रातल्या ठाणे जिल्ह्यातील नागरिक आरोग्य, रस्ते, शाळा, कर्जमाफी, नोकरी आणि इतरही बरेच प्रश्न कोण सोडविल या संभ्रमात आहेत
ज्योती शिनोळी मुंबई स्थित पत्रकार आहे आणि पीपल्स अर्काईव्ह ऑफ रुरल इंडियाची मजकूर समन्वयक आहे. तिने याआधी ‘मी मराठी’ आणि ‘महाराष्ट्र १’ सारख्या वार्तावाहिन्यांसाठी काम केलं आहे.