अजित शेळके ऊर्फ रॅपबॉस महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांवर आलेल्या गंभीर अरिष्टाबद्दल या मराठी रॅप गाण्यात आवेशात गातोयः ‘एकच दिसतो पर्याय आता, गळ्याला फास मी लावू काय?’
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.