अपुऱ्या सोयी, तुरळक साधनं, ना कुठली शासकीय मदत, तरीही महाराष्ट्रातच्या खेडोपाडी तरुण धावपटूंची पदकं जिंकण्याची जिद्द कायम आहे. २९ ऑगस्ट रोजी साजऱ्या होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने आज या मुलांची गोष्ट नक्की वाचा
ज्योती शिनोळी मुंबई स्थित पत्रकार आहे आणि पीपल्स अर्काईव्ह ऑफ रुरल इंडियाची मजकूर समन्वयक आहे. तिने याआधी ‘मी मराठी’ आणि ‘महाराष्ट्र १’ सारख्या वार्तावाहिन्यांसाठी काम केलं आहे.
See more stories
Editor
Pratishtha Pandya
प्रतिष्ठा पांड्या पारीमध्ये वरिष्ठ संपादक असून त्या पारीवरील सर्जक लेखन विभागाचं काम पाहतात. त्या पारीभाषासोबत गुजराती भाषेत अनुवाद आणि संपादनाचं कामही करतात. त्या गुजराती आणि इंग्रजी कवयीत्री असून त्यांचं बरंच साहित्य प्रकाशित झालं आहे.