‘इतक्या गरमीतही पाणी प्यायलं तर माझं मन मला खातं...’
लातूरच्या काशीराम सोमला तांड्यावरच्या शालुबाई चव्हाणांचे दिवसाचे आठ तास घरच्यासाठी पाणी भरण्यात जातात. काहींचे त्याहून कमी पण त्यांना पाण्यासाठी मोजावे लागणारे पैसे औरंगाबादच्या बीअर कारखान्यांपैक्षा तिपटीने जास्त आहेत. आणि बहुतेक वेळा हे जिकिरीचं काम बाया किंवा मुलीच करताना दिसतात. त्यासाठी त्यांच्या आरोग्याची फार मोठी किंमत त्यांना मोजावी लागतीये
पार्थ एम एन हे पारीचे २०१७ चे फेलो आहेत. ते अनेक ऑनलाइन वृत्तवाहिन्या व वेबसाइट्ससाठी वार्तांकन करणारे मुक्त पत्रकार आहेत. क्रिकेट आणि प्रवास या दोन्हींची त्यांना आवड आहे.
Translator
Medha Kale
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.