नोटबंदीने-काढून-घेतला-नाशिकच्या-टोमॅटोंचा-सॉस

Nashik, Maharashtra

Jan 13, 2017

नोटबंदीने काढून घेतला नाशिकच्या टोमॅटोंचा सॉस

संपूर्ण देशात प्रत्येकी चार टोमॅटोंपैकी एक टोमॅटो जिथून जातो, त्या महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यात, ८ नोव्हेंबरच्या निश्चलनीकरणानंतर, सातत्याने पडत जाणार्या शेतमालाच्या किंमतींमुळे, शेतकरी मोठ्या प्रमाणावर टोमॅटोची उभीच्या उभी पिके नष्ट करत आहेत

Want to republish this article? Please write to zahra@ruralindiaonline.org with a cc to namita@ruralindiaonline.org

Author

Chitrangada Choudhury

चित्रांगदा चौधरी एक स्वतंत्र पत्रकार आणि पीपल्स आर्काईव्ह ऑफ रूरल इंडियाच्या मुख्य समूहाच्या सदस्य आहेत.

Author

Aniket Aga

अनिकेत आगा मिशिगन विद्यापीठ (एन आर्बर) येथे सहाय्यक प्राध्यापक आहेत.

Translator

Pallavi Kulkarni

पल्लवी कुलकर्णी, मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांची अनुवादक आहे.