सामाजिक कलंक, वाईट पगार, माणसाचा जीव वाचवण्याचं कष्टप्रद काम-तासंतास – महामारीच्या काळात सगळ्यात जास्त जोखीम पत्करली ती नर्सेसनी. चेन्नईतल्या खऱ्याखुऱ्या आघाडीवरच्या या योद्ध्यांशी पारीने साधलेला हा संवाद
कविता मुरलीधरन चेन्नई स्थित मुक्त पत्रकार आणि अनुवादक आहेत. पूर्वी त्या 'इंडिया टुडे' च्या तमिळ आवृत्तीच्या संपादक आणि त्या आधी 'द हिंदू' वर्तमानपत्राच्या वार्ता विभागाच्या प्रमुख होत्या. त्या सध्या पारीसाठी व्हॉलंटियर म्हणून काम करत आहेत.
Translator
Medha Kale
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.