आंध्र प्रदेशाच्या कृष्णा जिल्ह्यातले मक्याचं बियाणं करणारे शेतकरी दूरवरच्या कुठल्या तरी कंपनीकडून त्यांचे पैसे यायची वाट पाहतायत. हा विलंब नेहमीचाच आहे, पण इथे शेतकऱ्यांची कर्जं आणि नुकसान दोन्ही वाढत चाललंय
राहुल मगंती आंध्र प्रदेशातील विजयवाड्याचे स्वतंत्र पत्रकार आहेत.
Translator
Medha Kale
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.