पश्चिम बंगालच्या जलपायगुडी जिल्ह्यात चहाच्या मळ्यातल्या एक कामगार, गावकऱ्यांसाठी एक अनोखी 'दुचाकी रूग्णवाहिका' चालवतोय, तीही मोफत. त्यांचा नुकताच पद्मश्री देऊन सन्मान करण्यात आला
शौर्यजित नाथ या फिल्मचे मुख्य छायाचित्रण निर्देशक आणि सह-दिग्दर्शक आहेत; देबन्निता विश्वास संपादक आणि सह-दिग्दर्शक आहेत; अरींदम बाचार हे फिल्मचे द्वितीय छायाचित्रकार आणि सह-दिग्दर्शक आहेत.
Translator
Medha Kale
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.