मिरचीच्या पिकात लाखो रुपये गुंतवल्यानंतर आंध्र प्रदेशातल्या शेतकऱ्यांचा सामना होतो मार्केट यार्डातल्या दलालांशी जे शेतकरी तोट्यात जाईल अशा रितीने भाव पाडतात – सगळी विक्री डिजिटाइज करण्याचा सरकारचा विचारही फार उपयोगी पडलेला नाही
राहुल मगंती आंध्र प्रदेशातील विजयवाड्याचे स्वतंत्र पत्रकार आहेत.
Translator
Medha Kale
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.