ओडिशामधले बरेच मजूर स्थलांतर करून तेलंगणातल्या वीटभट्ट्यांवर कामाला जातात. ठेकेदार आणि भट्ट्यांचे मालक त्यांना निकड आहे याचा गैरफायदा घेत त्यांचं शोषण करतात. अनेक महिने वीटभट्टीवर जीवतोड काम केल्यानंतरही या मजुरांच्या डोक्यावर कर्जाचा बोजा चढतो!
पुरुषोत्तम ठाकूर २०१५ सालासाठीचे पारी फेलो असून ते पत्रकार आणि बोधपटकर्ते आहेत. सध्या ते अझीम प्रेमजी फौडेशनसोबत काम करत असून सामाजिक बदलांच्या कहाण्या लिहीत आहेत.
Translator
Vaishali Rode
वैशाली रोडे मुक्त पत्रकार आणि लेखक असून तिने मराठी वृत्तपत्रांमध्ये पत्रकारिता केली आहे. तिने शब्दांकन केलेल्या ‘मी हिजडा मी लक्ष्मी’ या आत्मकथेचा अनेक भाषांमध्ये अनुवाद झाला आहे.