छत्तीसगढमधली एक बारा वर्षांची आदिवासी मुलगी तेलंगणातल्या मिरचीच्याच शेतावर काम करायला गेली होती. टाळेबंदी लागू झाल्यारवर काहीही करून घरी पोचायचा आटापिटा करत सोबतच्या सगळ्या कामगारांसोबत सतत तीन दिवस चालल्याावर १८ एप्रिल रोजी या मुलीचा मृत्यूस झाला. ‘पारी’ने तिच्या् गावाला भेट दिली.
कमलेश पाइंकरा छत्तीसगडच्या बिजापूर स्थित पत्रकार आहेत, ते 'नवभारत' या हिंदी दैनिकात काम करतात.
Author
Purusottam Thakur
पुरुषोत्तम ठाकूर २०१५ सालासाठीचे पारी फेलो असून ते पत्रकार आणि बोधपटकर्ते आहेत. सध्या ते अझीम प्रेमजी फौडेशनसोबत काम करत असून सामाजिक बदलांच्या कहाण्या लिहीत आहेत.
Translator
Vaishali Rode
वैशाली रोडे मुक्त पत्रकार आणि लेखक असून तिने मराठी वृत्तपत्रांमध्ये पत्रकारिता केली आहे. तिने शब्दांकन केलेल्या ‘मी हिजडा मी लक्ष्मी’ या आत्मकथेचा अनेक भाषांमध्ये अनुवाद झाला आहे.