आकडेवारी हेच सांगते की जर तुम्ही दलित असाल तर राहण्यासाठी राजस्थान ही फार काही चांगली जागा नाही. जेव्हा एखादा दलित न्याय मागतो तेव्हा नक्की काय घडतं? तिला किंवा त्याला या सगळ्या लांबलचक आणि बहुतेकवेळा निष्फळ ठरणाऱ्या संपूर्ण प्रक्रियेत काय अडचणी येतात आणि कोणत्या धोक्यांचा सामना करावा लागतो?
पी. साईनाथ ‘पीपल्स आर्काइव्ह ऑफ रुरल इंडिया’चे संस्थापक संपादक आहेत. ते अनेक दशकांपासून ग्रामीण पत्रकार म्हणून कार्यरत आहेत आणि ‘एव्हरीबडी लव्ह्ज अ गूड ड्रॉट’ आणि ‘द लास्ट हिरोजः फूट सोल्जर्स ऑफ इंडियन फ्रीडम’ या पुस्तकांचे लेखक आहेत.
See more stories
Translator
Medha Kale
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.