सिंघुचे-शेतकरीः-लढाई-जिंकली-विजयाची-आस

Sonipat, Haryana

Dec 01, 2021

सिंघुचे शेतकरीः ‘लढाई जिंकली, विजयाची आस’

शेतकऱ्यांच्या आंदोलनाला एक वर्ष पूर्ण झालं आणि हा ऐतिहासिक क्षण साजरा करण्यासाठी सिंघु सीमेवर मोठा जनसागर उसळला. इथे आलेले शेतकरी कृषी कायद्यांबद्दल बोलत होते, गेल्या वर्षभरात मिळवलेलं यश आणि दुःखाचे क्षण आठवत असताना आगामी लढ्याबद्दल सांगत होते

Translator

Medha Kale

Want to republish this article? Please write to zahra@ruralindiaonline.org with a cc to namita@ruralindiaonline.org

Author

Amir Malik

आमिर मलिक मुक्त पत्रकार असून २०२२ या वर्षासाठी ते पारी फेलो होते.

Translator

Medha Kale

मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.