जयपूरमध्ये अशोक शर्मा व त्यांचं कुटुंब घोड्यावर स्वार होऊन खेळण्यात येणाऱ्या हॉर्सबॅक पोलो या खेळासाठी छड्या (मॅलेट) तयार करतं. या छड्यांमध्ये संतुलन, लवचिकता, ताकत व हलकेपणा असावा लागतो
Shruti Sharma is a MMF-PARI fellow (2022-23). She is working towards a PhD on the social history of sports goods manufacturing in India, at the Centre for Studies in Social Sciences, Calcutta.
Editor
Riya Behl
रिया बहल बहुमाध्यमी पत्रकार असून लिंगभाव व शिक्षण या विषयी ती लिहिते. रियाने पारीसोबत वरिष्ठ सहाय्यक संपादक म्हणून काम केलं असून शाळा-महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना पारीसोबत जोडून घेण्याचं कामही तिने केलं आहे.
Translator
Kaushal Kaloo
कौशल काळू याने रसायन तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून रसायन अभियांत्रिकी विषयात पदवी घेतली आहे.