हिंदूनी हल्ले केले तरी मुसलमानांच्या तक्रारी महाराष्ट्रातले पोलिस नोंदवून घेत नाहीत अशा एकाहून अधिक घटना घडतायत. मुसलमानांवर मात्र अगदी झटपट केस दाखल केल्या जात असताना अन्यायाच्या विरोधात न्यायाचा अधिकार बजावण्यासाठी मात्र त्यांना संघर्ष करावा लागत आहे
पार्थ एम एन हे पारीचे २०१७ चे फेलो आहेत. ते अनेक ऑनलाइन वृत्तवाहिन्या व वेबसाइट्ससाठी वार्तांकन करणारे मुक्त पत्रकार आहेत. क्रिकेट आणि प्रवास या दोन्हींची त्यांना आवड आहे.
Editor
Priti David
प्रीती डेव्हिड पारीची वार्ताहर व शिक्षण विभागाची संपादक आहे. ग्रामीण भागांचे प्रश्न शाळा आणि महाविद्यालयांच्या वर्गांमध्ये आणि अभ्यासक्रमांमध्ये यावेत यासाठी ती काम करते.
Translator
Medha Kale
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.