in-memory-of-mamta-pared-1998-2022-mr

Palghar, Maharashtra

Dec 11, 2023

आठवणीत चिरंतनः ममता परेड (११९८-२०२२)

आज ११ डिसेंबर २०२३. आमची सहकारी पत्रकार ममता परेड हिचा पहिला स्मृतीदिन. तिची आठवण जपणारा पारी पॉडकास्टचा हा विशेष भाग

Author

Aayna

Translator

Medha Kale

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Aayna

आयना दृश्य कथाकार आणि छायाचित्रकार आहे.

Editors

Medha Kale

मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.

Editors

Vishaka George

विशाखा जॉर्ज बंगळुरुस्थित पत्रकार आहे, तिने रॉयटर्ससोबत व्यापार प्रतिनिधी म्हणून काम केलं आहे. तिने एशियन कॉलेज ऑफ जर्नलिझममधून पदवी प्राप्त केली आहे. ग्रामीण भारताचं, त्यातही स्त्रिया आणि मुलांवर केंद्रित वार्तांकन करण्याची तिची इच्छा आहे.

Translator

Medha Kale

मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.