the-union-budget-has-missed-this-anvil-mr

Chandigarh, Punjab

Feb 05, 2025

बजेट काही ऐरणीवरचा प्रश्न नाही

पंजाबातला भटक्या समूहाचा हा लोहार सरकारने आजवर आमच्यासारख्यांसाठी काय केलं हा खडा सवाल विचारतो

Translator

Medha Kale

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Vishav Bharti

विशव भारती पारीचे वरिष्ठ फेलो आहेत आणि गेल्या दोन दशकांपासून पंजाबमधील शेतीसंकट आणि प्रतिकार चळवळीं संदर्भात सातत्याने लेखन करत आहेत.

Editor

P. Sainath

पी. साईनाथ ‘पीपल्स आर्काइव्ह ऑफ रुरल इंडिया’चे संस्थापक संपादक आहेत. ते अनेक दशकांपासून ग्रामीण पत्रकार म्हणून कार्यरत आहेत आणि ‘एव्हरीबडी लव्ह्ज अ गूड ड्रॉट’ आणि ‘द लास्ट हिरोजः फूट सोल्जर्स ऑफ इंडियन फ्रीडम’ या पुस्तकांचे लेखक आहेत.

Translator

Medha Kale

मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.