राजस्थानातले शेतमजूर दर वर्षी एप्रिल-मे महिन्यात हिमाचल प्रदेशातील धरमशाला इथे रावणहाथा हे शतकानुशतकं लोकप्रिय असणारं वाद्य वाजवण्यासाठी जातात आणि थोडी फार कमाई करतात
नमिता वाईकर लेखक, अनुवादक आणि पारीच्या व्यवस्थापकीय संपादक आहेत. त्यांची ‘द लाँग मार्च’ ही कादंबरी २०१८ मध्ये प्रकाशित झाली आहे.
Translator
Medha Kale
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.