बिस्वास-आणि-त्यांच्या-सायकलीवरचे-बांबू

West Tripura, Tripura

Aug 02, 2022

बिस्वास आणि त्यांच्या सायकलीवरचे बांबू

रतन बिस्वास जवळजवळ २०० किलोचे पाच बांबू लादलेली सायकल १७ किलोमीटर पर्यंत ढकलत नेतात

Translator

Anuja Date

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

P. Sainath

पी. साईनाथ ‘पीपल्स आर्काइव्ह ऑफ रुरल इंडिया’चे संस्थापक संपादक आहेत. ते अनेक दशकांपासून ग्रामीण पत्रकार म्हणून कार्यरत आहेत आणि ‘एव्हरीबडी लव्ह्ज अ गूड ड्रॉट’ आणि ‘द लास्ट हिरोजः फूट सोल्जर्स ऑफ इंडियन फ्रीडम’ या पुस्तकांचे लेखक आहेत.

Translator

Anuja Date

अनुजा दाते बेंगळुरूमध्ये पीएचडी करत असून ती वन हक्कांच्या विषयावर काम करत आहे.