in-punjab-green-revolution-red-harvest-mr

Sangrur, Punjab

Oct 01, 2025

मखमली हरितक्रांतीतली रक्तवर्णी पानगळ : पंजाबची दास्तान

शेती आधुनिक झाली. मशिननं माती मऊ केली, सोबत माणसंही चेचली. कृषीयंत्रांच्या अपघातांत पंजाबमधील कित्येक शेतकरी जायबंदी झाले. उमेदीच्या वयात अनेक विकलांग झाले. काळासोबत दुडक्या चालीनं फरफटत आलेल्या अशा वृद्ध शेतकऱ्यांचा कानोसा. १ ऑक्टोबर, आंतरराष्ट्रीय वृद्ध दिनानिमित्तानं

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Vishav Bharti

विशव भारती पारीचे वरिष्ठ फेलो आहेत आणि गेल्या दोन दशकांपासून पंजाबमधील शेतीसंकट आणि प्रतिकार चळवळीं संदर्भात सातत्याने लेखन करत आहेत.

Editor

P. Sainath

पी. साईनाथ ‘पीपल्स आर्काइव्ह ऑफ रुरल इंडिया’चे संस्थापक संपादक आहेत. ते अनेक दशकांपासून ग्रामीण पत्रकार म्हणून कार्यरत आहेत आणि ‘एव्हरीबडी लव्ह्ज अ गूड ड्रॉट’ आणि ‘द लास्ट हिरोजः फूट सोल्जर्स ऑफ इंडियन फ्रीडम’ या पुस्तकांचे लेखक आहेत.

Photo Editor

Binaifer Bharucha

बिनेफर भरुचा पारीच्या छायाचित्र संपादक म्हणून काम करतात. मुंबईस्थित मुक्त छायाचित्रकार असून, त्या आर्ट ऑक्सिजन या संस्थेसह काम करतात जी, सार्वजनिक ठिकाणी लोकांच्या कलेला प्रोत्साहन देण्याचं काम करते.

Translator

Prashant Khunte

प्रशांत खुंटे स्वतंत्र पत्रकार, लेखक आणि सामाजिक कार्यकर्ता आहेत. उपेक्षित समुदायांच्या जीवनावर प्रकाश टाकणारे वार्तांकन त्यांनी केले आहे. तसेच ते शेतकरी आहे.