shepherds-in-palamu-battling-climate-change-mr

Palamu, Jharkhand

Sep 18, 2025

हवामान बदलाशी कडवी झुंज देतायत पलामूतले मेंढपाळ

देशातल्या सर्वाधिक हवामान संवेदनशील राज्यांपैकी एक आहे झारखंड. इथल्या वाढत्या तापमानाचा आणि आटत चाललेल्या पाणवठ्यांचा दुष्परिणाम पशुपालकांना भोगावा लागतोय. कधी काळी गावांमध्ये त्यांचं उत्सवासारखं जल्लोषात स्वागत केलं जायचं. आता मात्र ते कुणाच्या खिजगणतीतही नाहीत

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Ashwini Kumar Shukla

अश्विनी कुमार शुक्ला झारखंड स्थित मुक्त पत्रकार असून नवी दिल्लीच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन इथून त्यांनी पदवी घेतली आहे. ते २०२३ सालासाठीचे पारी-एमएमएफ फेलो आहेत.

Editor

Deeptesh Sen

दीप्तेश सेन हे कोलकाता येथील जादवपूर विद्यापीठात पीएचडीचे विद्यार्थी आहेत. २० व्या शतकातील साहित्य, मनोविश्लेषण, सांस्कृतिक अभ्यास आणि क्रीडा हे त्यांच्या आवडीचे विषय आहेत. त्यांच्या कविता प्रकाशित असून, त्यांचे काम आघाडीची वर्तमानपत्रे आणि मासिकांमध्ये प्रकाशित झाले आहे; 'हाऊस ऑफ सॉन्ग' हा त्यांचा कवितासंग्रह २०१७ मध्ये रायटर्स वर्कशॉपने प्रकाशित केला होता.

Photo Editor

Binaifer Bharucha

बिनेफर भरुचा पारीच्या छायाचित्र संपादक म्हणून काम करतात. मुंबईस्थित मुक्त छायाचित्रकार असून, त्या आर्ट ऑक्सिजन या संस्थेसह काम करतात जी, सार्वजनिक ठिकाणी लोकांच्या कलेला प्रोत्साहन देण्याचं काम करते.

Translator

Amruta Walimbe

अमृता वाळिंबे स्वतंत्र पत्रकार, अनुवादक आणि प्रशिक्षित मानसोपचारतज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे.